HW Marathi
व्हिडीओ

Kyasanur Forest Disease | कोरोनानंतर आता महाराष्ट्रावर माकडतापाचं संकट, काय आहे माकडताप?

जगभरात कोरोना व्हायरसने थैंमान घातले आहे. चीन मधील वुहानप्रांतातून सुरुवात झालेल्या या विषाणूच्या संसर्गाने जवळजवळ ४००० हून अधिकांनी प्राण गमावले आहे. असं म्हणतात ना की एका रोगाची लागण झाली की त्यात भर ही पडतच असते. अगदी तसंच काहा झाले आहे..कोरोना पाठोपाठ आता माकडतापाने मृत्यू झाल्याची बातमीही ऐकू येतेय…बांदा दशक्रोशीत माकडतापाने काल (१८ मार्च) ४५ वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला..कोरोना माहित होताच पण नेमकी तुम्हाला प्रश्न पडला असेल की माकडताप म्हणजे काय…जाणुन घेऊयात थोडक्यात की माकडताप म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कुठुन झाली..

Related posts

Rahul Gandhi-Parrikar meet | पर्रीकरांचे राहुल गांधींना खडे बोल

News Desk

मंत्रीपद हुकलेल्या संग्राम थोपटेंच विधानसभा अध्यक्ष रुपाने पुनर्वसन होणार?

News Desk

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल ! #DhananjayMunde

News Desk