HW News Marathi
व्हिडीओ

लाॅकडाऊन म्हणजे Work From Home आणि Work For Home ! स्त्रिया आणि लाॅकडाऊन

कोरोनाच्या संकटामूळे सध्या देशातील सुरळीत सुरु असलेली घडी विस्कटली आहे… या न दिसणाऱ्या कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी आपण सगळेच जण हे घरी बसलो आहोत…मुख्यमंत्र्यांनी मुंबईत जेव्हा हे कोरोनाचे संकट आले तेव्हाच सगळ्यांना घरी बसण्याचे आवाहन केले..इतकेच नव्हे तर मोठ्या कंपन्यांनाही Work From Home करण्याचा सल्ला दिला.. मग काय तसंही रोज ऑपिसला जाऊन काम करुन आपल्या सगळ्यांनाच सुट्टी ही हवीच असते… आणि या कोरोनामूळे जेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की घरी बसून काम करा मग काय…घरी बसल्यावर आपण काम करतोय की नाही हे पाहायला कोणीच नसणार.. हा आपण सगळ्यांनीच कुठे तरी विचार केला.. पण आपण कोणीही हा विचार नाही केला की जी बाई ही सतत घरीच असते तिच्यावर आपल्या Work From Home चा किती ताण येणार आहे..आणि ज्या स्त्रिया Work From Home आणि work for homeया दोन्हीचा सांभाळ कसा करणार…जाणून घेऊयात थोडक्यात… आम्ही अशाच काही स्त्रींयांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रासारखी बदनामी आमच्याशी कुठेही होणार नाही”; Sudhir Mungantiwar यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅंचमधून हटवलं! शरद पवारांची नाराजी भोवली? सरकार बॅकफूटवर…

News Desk

Amit Shah-Rane फोनवर चर्चा तर संजय राऊत महाराष्ट्रात परतले! राजकारणात का आला ट्विस्ट?

News Desk