HW Marathi
News Report

Madhav Bhandari | राहुल गांधी खालच्या स्थराच राजकारण करतायत !


सध्या प्रत्येक पक्षातील नेते, प्रवक्ते विविध मुदद्यावरुन एकमेकांवर वार प्रतिवार करतांना दिसुन येत आहे. एक नेता हल्ला करतो त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून प्रतिहल्ला करतो. अशातच भाजपचे मुख्य प्रवक्ते यांच्याशी बातचित केली असता त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली. राहूल गांधी हे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याच त्यांनी म्हटलय. त्याच बरोबर राष्ट्रवा्दी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही त्यांनी टोला लगावला आहे.

Related posts

दादर स्थानकाचे नामांतर करा !

News Desk

Watsapp ban |Watsapp बंद होणार का ?

Arati More

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

News Desk