HW Marathi
व्हिडीओ

…मग कोट्यवधींचा बुलेट ट्रेन प्रकल्प का रद्द केला नाही ?

“केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी लाखो कोटींचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द का केला नाही ?”, असा सवालच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारकडे उपस्थित केला आहे.

Related posts

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Bhiwandi | भिवंडी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चीनची चाल ? वृत्तानंतर अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk