HW News Marathi
व्हिडीओ

मविआ’मध्ये आगामी काळात ‘बाॅम्बस्फोट’ होणार

चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत दौऱ्यावर आहे, आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे 18 – 18 तास सलग काम करतात, तर अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे वंचित झाले ते सर्व लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहे भाजपमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश होईल तर महाविकास आघाडीला आगामी २०२४च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही त्यांनी फक्त 2024 ची वाट बघावी असं मोठं विधान बावनकुळे यांनी केलं.

#ChandrashekharBawankule #SharadPawar #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi #NCP #Congress #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लातूर ग्रामीण ‘तिकीट घोटाळ्या’बाबत भाजपने उत्तर द्यावं ! धीरज देशमुखांचा पलटवार

News Desk

अजित पवारांची संजय राठोड यांच्याशी फोनवर चर्चा; नेमकं काय झालं?

News Desk

चोरीकरून परदेशात पळून जाणाऱ्या चोराला Bhusaval मधून अटक; Khar पोलिसांची कारवाई

Chetan Kirdat