HW News Marathi
व्हिडीओ

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते होणार पांडुरंगाची पूजा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभ दीप’ या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

#EknathShinde #AshadhiEkadashi #Pandharpur #VitthalRukhmini #ShubhDeep #Pandurang #Ekadashi #Vari #Warkari #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावलं! Bhagwat Karad यात्रेत राडा

News Desk

जालियनवाला हत्याकांडानंतर लागू केलेला मार्शल लॉ म्हणजे काय?

swarit

Chandrakant Patil यांची आता कोलांटउडी ! “मी असं कधी म्हणालोच नाही….”

News Desk