HW News Marathi
व्हिडीओ

अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

“(Ajit Pawar), तुम्ही जरा घाई केली, त्यावेळेस (पहाटेचा शपथविधी). थोडं सबुरीनं घेतलं असतं, तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना तेव्हा? अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिमटा काढला. (Chief Minister Eknath Shinde taunts Ajit Pawar over the early morning swearing-in ceremony) पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोमणे मारतच आपले भाषण गाजवले. संपूर्ण विधानसभेला त्यांनी पोट धरून हसायला लावले.”

#AjitPawar #EknathShinde #VidhanSabha #Shivsena #NCP #DevendraFadnavis #BJP #SharadPawar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी ‘ती’ची लढाई

News Desk

KolhapurFlood | मुक्या जीवासाठी माणुसकी ..!

Arati More

Anna Hazare Strike | उपोषण की प्रसिद्धीचा हव्यास ?

News Desk