HW News Marathi
व्हिडीओ

“…म्हणून मी ‘उपमुख्यमंत्रीपद’ स्वीकारलं”; Devendra Fadnavis यांनी केला खुलासा

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच केवळ वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच नागपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ते प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

#EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #Nagpur #ShivSena #BJP #AmitShah #JPNadda #Vidhansabha #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sadhvi Pragya,Malegaon and Dr.Subhash Bhamre | साध्वी प्रज्ञा ,मालेगाव आणि डॉ. सुभाष भामरे !

Arati More

HW Marathi Impact: ३७ लाख शेतकऱ्यांचे रेशन मुद्द्यावर Sanjay Gaikwad नी विधानसभेत मांडला लक्षवेधी

News Desk

ना आदित्य ,ना हर्षवर्धन जाधव, ना संजना जाधव! मायलेकाच्या भांडणात सत्तेच्या चाव्या तिसरीकडे..

News Desk