HW News Marathi
व्हिडीओ

आमचा कोणावरही दबाव नाही; Anil Parab यांच्या आरोपावर Devendra Fadnavis यांचं उत्तर

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारवर टीका केली. ऋतुजा रमेश लटके यांनी नियमाने राजीनामा दिला. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. महापालिकेची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तरीही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही अनिल परब यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

#DevendraFadnavis #AnilParab #UddhavThackeray #BJP #RutujaRameshLatke #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #BMC #ThackerayVsShinde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मनसेच्या किरकोळ आंदोलनाने काही फरक पडत नाही”; काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया

Darrell Miranda

Squadron Leader Ninad. A.Mandavgane | वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

Atul Chavan

एका महिन्यात दुसऱ्यांदा ईडीची धाड; सरकार विरोधात मुश्रीफ कार्यकर्त्यांचा संताप

Chetan Kirdat