HW News Marathi
व्हिडीओ

मोठी घडामोड ! राज्यपाल सचिवालयाला अखेर ‘ती’ यादी सापडली, लवकरच होणार निर्णय

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर आज सुनावणी झाली. त्यावेळी ही नावांची यादी राज्यपालांकडे सुरक्षित असल्याचं त्यांना कळवण्यात आलं. तर दुसरीकडे 12 आमदार यांच्या नियुक्तीबाबत मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत 12 आमदारांची तात्काळ नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून, 25 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.

#BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #MVA #MahaVikasAghadi #MumbaiHighCourt #Maharashtra #NarendraModi #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

News Desk

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

News Desk

Raj Thackeray Manse |मनसे बॉम्ब वाटप करणार ..!

News Desk