HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपालांनी ठाकरे सरकारपुढे एक पाऊल घेतलं मागे…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हिंगोली, परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतला होता. या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार होते आणि त्यामुळे सरकारच्या कामात हस्तक्षेप होतोय असं सांगत नवाब मलिक यांनी विरोध केला होता. याच नियोजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं समजतंय. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला आहे…

#BhagatsinghKoshyari #SharadPawar #UddhavThackeray #mahavikasaghadi #shivsena #NCP #rajbhawan #Rajyapal

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १५ जूनपर्यंत काय सुरु काय बंद ? नवीन नियम कोणते ?

News Desk

“फडणवीसांची वेदना खोल” म्हणत शरद पवारांची टोलेबाजी, ‘त्या’ विधानावरून उडवली खिल्ली

News Desk

कदाचित मुंबई-पुण्याचा लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो !

Gauri Tilekar