HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra Winter Session। सावरकर अन् शिवस्मारकातील भ्रष्टाचारामुळे गाजला अधिवेशनाचा पहिला दिवस

नागपूर येथील राज्याच्या हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. “स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान”, अशा घोषणा यावेळी भाजप आमदारांकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, यावेळी शिवस्मारकाच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देखील चांगलाच गाजला आहे. कॅगच्या अहवालानुसार फडणवीस सरकारच्या काळात शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाला, यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील मंत्री होते. आम्ही शिवस्मारकात झालेला भ्रष्टाचार नक्की उघड करू. या शिवस्मारकाच्या भ्रष्टाचारात चंद्रकांत पाटलांनी आपले हात धुवून घेतले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल; Devendra Fadnavis यांचा टोला

News Desk

उद्धव-मोदींच्या भेटीने महाराष्ट्रातील भाजप नेते अस्वस्थ ?

News Desk

“आमचे संजय राऊतसाहेब शरीराने आणि मनानेही राष्ट्रवादीत आहेत, कारण….”- Shahajibapu Patil

News Desk