HW News Marathi
व्हिडीओ

Mankhurd तोडफोड प्रकरण; राडा करणारे ‘ते’ दोन गट नक्की कोण होते?

मुंबईच्या मानखुर्दमधील म्हाडा कॉलनीत काल रात्री जमावाकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती मिळत आहे

#Mankhurd #MumbaiPolice #MhadaColony #Crime #MankhurdPoliceStation #SanjayPandey #Mumbai #BJP #RSS #HinduMuslim #Police #DilipWalsePatil #VandalismIncident #RamNavmi 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hardik Patel | अन् हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

Atul Chavan

प्रकृतीच्या कारणास्तव Navneet Rana लीलावती रुग्णालयात; वकिलांची माहिती

News Desk

मराठा आरक्षणाची सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली,सरकारचं अपयश ?

News Desk