HW News Marathi
व्हिडीओ

आधी दुष्काळ, आता ढगफुटी! Marathwada मधील शेतकऱ्याच्या मरणयातना…

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच होता. मात्र, सोमवारी रात्री मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमीन खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. नदीला पूर आल्यानं अनेक भागात घरात पाणी शिरल्याचं चित्रही पाहायला मिळालं.

#Marathwada #Hingoli #Farmers #Buldhana #Rains #Maharashtra #Aurangabad

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांना उद्दामपणाच करायचाय तर संजय राऊतांना सांगावं !, चंद्रकांत पाटील संतापले

News Desk

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर Bacchu Kadu यांनी मागितली माफी

News Desk

“संजयजी,आम्हालाही ‘अरेला कारे’ करता येतं”,चित्रा वाघ राऊतांवर इतक्या का भडकल्या?

News Desk