HW News Marathi
व्हिडीओ

“भाकरी मातोश्रीची… चाकरी पवारांची”; विधानसभेत Dada vs Dada वाद

संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत ‘मातोश्री’ची भाकरी खाऊन पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, त्यानंतर मी पवारांबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही, असं स्पष्टीकरण दिले.

#SanjayRaut #dadabhuse #ajitpawar #sharadpawar #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Shivsena #Congress #AjitPawar #NCP #Politics #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik On BJP | …भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल !

Gauri Tilekar

Sangli, NCP | दुष्काळाची दाहकता : जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरली…

Arati More

“नका बाळगू सत्तेचा अहंकार”

News Desk