HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena नेते आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यात चर्चा

भाजप नेते मोहित कंबोज यांची गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी अडवली. मोहित कंबोज हे मातोश्रीबाहेर रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिक करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपस्थित असून पोलीस याचा तपास करत आहेत. मात्र, यानंतर शिवसैनिक प्रचंड संतापले असून शिवसेना नेते राहुल कनाल यांनीही या सर्वावर संतप्त प्रतिक्रिया देत विरोधकांना इशारा दिला आहे.

#BJP #ShivSena #MohitKamboj #Matoshree #Mumbai #Rada #ShivSenaVsBJP #RahulKanal #AadityaThackeray #Shivsainik #YuvaSena #UddhavThackeray #Maharashtra #Breaking #Viral #Politics #CurrentIssues #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जातोय”, राजन साळवींचा गंभीर आरोप

News Desk

निष्ठावंत कि आयाराम गयाराम ? कोणाला मिळणार महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद ?

News Desk

शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवार म्हणतात,धमकीला घाबरायचं नाही !

News Desk