HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंचा मनसैनिकांना धक्का! सिंधुदुर्गात घेतला मोठा निर्णय

Raj Thackeray: सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतला आहे. या निर्णयाची घोषणा मनसे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. तर यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रामाणिक आणि राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना संधी देणार असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

#RajThackeray #Ratnagiri #MNS #Sindhudurg #BalaNandgaonkar #Konkan #MaharashtraNavnirmanSena #Mumbai #Shivtirtha #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही,तू काय..?”,गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंना धरलं धारेवर

News Desk

“Fadnavis Shinde सरकारमध्ये रिपाईला एक मंत्री पद मिळावे” – Ramdas Athawale यांची मागणी

News Desk

बैल पोळा नाही तर ‘या’ गावात साजरा केला जातो ‘गाढव पोळा’

Manasi Devkar