Site icon HW News Marathi

चिमुरड्यासाठी राज ठाकरे बनले ‘शिवरायांचा मावळा’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिर्डीमध्ये असून आज राज ठाकरे यांनी साईंबाबांचं दर्शन घेतलं. राज ठाकरे यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. पण त्यापूर्वी राज ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

#RajThackeray #MNS #Shirdi #SaiBaba #Mavala #ChhatrapatiShivajiMaharaj #ViralVideo #ShirdiAirport #Nashik #Maharashtra

Exit mobile version