HW News Marathi
व्हिडीओ

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

शिवसेना आणि मनसे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. अनेकवेळा मनसे शिवसेनेला विरोध करताना दिसून येते. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून तर अनेकवेळा मनसेने शिवसेनेवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आता मनसेने पोस्टर्सच्या माध्यमातून शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसने मुंबईत शिवसेना भवनासमोर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे.

#MNS #RajThackeray #CMUddhavThackeray #Shivsena #Vijayadashami #SandeepDeshpande #Dussehra #DasaraMelava #UddhavThackeray #Hindu #Hindutva #ShivsenaBhavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar कुणाला देणार पॉवर? राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांमध्ये CM पदासाठी स्पर्धा

Manasi Devkar

आता राज्यभरात सुपर मार्केट अन् किराणा दुकानात Wine मिळणार

News Desk

आज सर्वोच न्यायालयात राज्य सरकारची बेअब्रू; Devendra Fadnavis यांचा संताप|

News Desk