HW News Marathi
व्हिडीओ

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

मुंबई | मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईला विरोध करण्यासाठी आज कॉंग्रेसकडून देशभरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला पाठिंबा देत वाढत्या महागाईला विरोध करण्यासाठी देशातील २१ पक्षांनी पाठिंबा दिल्याचे पहायला मिळत आहे. देशभरात सकाळ पासून विविध ठिकाणी निदर्शने आंदोलनाला सुरुवात झालेली पहायला मिळत आहे.

शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला नव्हता. विरोधक अयशस्वी ठरल्यानंतर शिवसेना आंदोलन करेल असे, सेनेने रविवारी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray Shivsena | मी जनतेसाठी स्वयंपाकी व्हायला देखील तयार फक्त….!

Gauri Tilekar

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

News Desk

“चंद्रकांत खैरे म्हणजे संपलेला विषय” – Sandipan Bhumare

News Desk