HW News Marathi
व्हिडीओ

BMC चा ‘महाबजेट’, मुंबईकरांना या अर्थसंकल्पात काय मिळालं?

BMC Budget: सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आज (शनिवार, 4 फेब्रुवारी) मांडण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. (BMC Budget In Marathi) यंदा पहिल्यांदाच अर्थसंकल्पाने 50 हजार कोटींचा आकडा पार केला आहे. तब्बल 52619 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प यंदा सादर करण्यात आला आहे.

#BMC #Budget2023 #MunicipalCorporation #Mumbai #EknathShinde #IqbalSinghChahal #Shivsena #UddhavThackeray #KishoriPednekar #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..म्हणून मी शरद पवार आणि खडसेंना भेटलो! देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

News Desk

अमित देशमुखांनी भाजपला काय सल्ला दिला ? Exclusive मुलाखत

Arati More

..म्हणून ठाकरे व शिंदेंना ‘दसरा मेळावा’ इतका महत्त्वाचा!

Manasi Devkar