HW News Marathi
व्हिडीओ

‘नाना पटोलेंची चौकशी करा’ शिवसेना खासदार संजय राऊतांनी अशी मागणी का केली ?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुकेश अंबानी प्रकरणावरून सनसनाटी आरोप केला होता. आता याच प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांचीही चौकशी करा अशी मागणी रोखठोकमधून केली आहे.

#SanjayRaut #NanaPatole #Shivsena #UddhavThackeray #Congress #MahaVikasAaghadi #Maharashtra #ATS #MukeshAmbani #NarendraModi #NationalSecurity

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरक्षण दिलं ! काय मिळणार मराठ्यांना जाणून घ्या

Atul Chavan

राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, तात्या पुन्हा नाराज

Manasi Devkar

Devendra Fadnavis-Sharad Pawar | आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही

Gauri Tilekar