HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane BJP | मुख्यमंत्र्यांच्या सभेत राणेंचा पक्ष होणार भाजपात विलीन..

भाजपकडून आज नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नारायण राणे,निलेश राणे आणि भाजपचे नेते प्रसाद लाडही उपस्थितीत होते.नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत आपण आपला पक्ष विलिन करणार असल्याचे सांगितले आहे. मी पक्ष विलिन केला की तो फोटो जपून ठेवा असे ते मिश्किलपणे म्हणाले.#NarayanRane #NiteshRane #PrasadLaad #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच !

Atul Chavan

Coronavirus In India | भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ६७, तर महाराष्ट्रात ११ जण पॉझिटिव्ह

swarit

“Wankhede प्रकरणात Devendra Fadnavis यांचे पण लागेबांधे” Nawab Malik यांचा नवा गौप्यस्फोट

News Desk