HW News Marathi
व्हिडीओ

थांब रे,मध्ये बोलू नको..नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना बोलूच दिलं नाही! व्हिडिओ व्हायरल

राज्यात पावसाने आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं..याची पाहणी करण्यसाठी सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी पक्ष नेतेही ऑन फिल्ड आले आहेत.. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी नुकताच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. यावेळी राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण दरेकरांनाही राणेंनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकरांना बोलत असल्याचं या वायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

#NarayanRane #pravindarekar #devendrafadnavis #bjp #kokan #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६ महिन्यांनी रेस्टॅारंट उघडली ! लॅाकडाऊनंतरचा हॅाटेल व्यवसाय कसा सुरू झाला ?

News Desk

बीडमध्ये महाविकासआघाडीत बिघाडी!; स्थानिक MLA मुळे Ajit Pawar यांच्या कार्यक्रमाला सेनेचा कडाडून विरोध

News Desk

Sena भवनात बैठकीपूर्वी जिल्हा प्रमुख Mahesh Patil यांचा BJP वर गंभीर आरोप!

News Desk