HW News Marathi
व्हिडीओ

Narendra Modi | कॉंग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मैदानात यावं !

नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचा निशेध केला होता. तर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांनी सुद्धा त्यांनी मोदींच्या विधानाचा निशेध केला होता.कॉंग्रेसकडून नरेंद्र मोदींवर अशाप्रकारे लक्ष्य केले जात असतांनाच नरेद्र मोदींनी कॉंग्रेसला थेट आव्हानच दिलं आहे. कॉंग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मैदानात याव असं आव्हान मोदींनी दीलं आहे. #NarendraModi #RahulGandhi #rajivgandhi #INC #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेमुळे ‘ते’ मदमस्त झालेत”; खंद्या समर्थकांकडून बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

News Desk

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

Gauri Tilekar

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk