HW News Marathi
व्हिडीओ

“Jitendra Awhad म्हणजे स्टंटबाजी”- Naresh Mhaske

जितेंद्र आव्हाड यांच्या चाणक्यच्या टिकेला ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “मी त्यांचे आभार मानेन कि त्यांनी मला चाणक्याची उपमा दिली. मला चाणक्य म्हणत असाल तर चित्रपट चालवण्याकरता तुम्ही चाण्यक्य निती वापरतात हे सर्वांना दिसतय. जितेंद्र आव्हाड म्हणजे स्टंटबाजी आहे.” अशी टीका त्यांनी केली आहे.

#JitendraAwhad #NareshMaske #EknathShinde #DevendraFadnavis #ShrikantShinde #Kalwa #Mumbra #HarHarMahadev #Thane #HWNews #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ShivSena ची कोंडी?,आज कोर्टात काय घडलं?

Manasi Devkar

कोरोना अपडेट- मुंबई-पुण्यात प्लाझ्मा थेरेपीला सुरुवात

swarit

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan