HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांच्या बेईमानीचा रिझल्ट लागला’, Navneet Rana यांची जहरी टीका!

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. सहा जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये भाजपने (BJP) आपले वर्चस्व कायम राखले असून, शिवसेनेला (Shiv Sena) मात्र मोठा फटका बसल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यावरून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधत जहरी टीका केली आहे. आजचा निकाल हा उद्धव ठाके यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी जहरी टीका नवनीत राणा यांनी केली.

#NavneetRana #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Shivsena #Elections #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

National Youth Day कलेची सांस्कृतिक युवागिरी

News Desk

Bharat Jodo Yatra आज महाराष्ट्रात येणार! कोणते नेते लावणार हजेरी?

News Desk

Modi Vs Maharashtra Congress | कोरोनाबाबत मोदींच्या ‘त्या’ गंभीर आरोपानंतर Congress नेत्यांचा संताप

News Desk