HW News Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 2, अन् तिने तिच्यातली ‘ती’ ओळखली

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील जाधववाडी या गावात शिंदे यांच्या कुटुंबात पहिलं मुल जन्माला आलं ज्याचं नाव गणेश ठेवण्यात आलं. मात्र गणेशला आपण ‘मुलगा’ नसून ‘मुलगी’ असल्याची जाणीव झाली. पण समाज आणि नातेवाईकांचे बोलणे तसेच घरच्यांवर असलेली समजाची जबाबदारी यामुळे गणेशने आपले गाव सोडले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पहा ‘गणेश शिंदे ते गौरी ताई शिंदे’ होण्यामागचा हा साहसी प्रवास!

#GauriShinde #Transgender #NavaratriSpecial #Beed #Kej #Humanity #SpecialStory #UnsungHeroes #Lockdown #SocialWork #MaharashtraPolice #NGO #Maharashtra #Navaratri2022 #Dussehra #DasaraMelava #Navratri2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : अंधत्वावर मात करत ‘ती’ वाजविते ६० प्रकारची वाद्ये

News Desk

Kirit Somaiya यांच्या घराबाहेर पोलिसांचा ताफा! अटक होणार ?

News Desk

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar