HW News Marathi
व्हिडीओ

“Wankhede प्रकरणात Devendra Fadnavis यांचे पण लागेबांधे” Nawab Malik यांचा नवा गौप्यस्फोट

सर्व शासकीय कार्यालयात याचा मुक्त वावर असतो. हा तिथे जाऊन बसण्यामागचं देखील एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी समोर आणणार त्यानंतर भाजपच्या लोकांना तोंड दाखवायची देखील लायकी राहणार नाही, असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या दिवाळी नंतर भांडाफोड करणार आहेत. मात्र मी त्यांना सांगतो मी हा भांडाफोड करणार आहे. भाजपवाले त्यानंतर तोंड दाखवू शकणार नाहीत. पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, असं थेट आव्हान नवाब मलिकांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे.

#NawabMalik #SameerWankhede #AryanKhan #NCB #NCP #BJPmaharashtra #HWNewsMarathi #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा !

News Desk

Nitesh rane BJP | नितेश राणेंचा अखेर भाजप प्रवेश..भाजपची मुले पळवणारी टोळी पुन्हा सक्रीय ?

Arati More

दिल्लीतील आंदोलकांनी ना तिरंगा हटवला, ना खलिस्तानी झेंडा फडकवला! सत्य काय?

News Desk