HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या मेहुण्याला ED चा दणका! Sharad Pawar यांची पहिली प्रतिक्रिया…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पाटणकरांच्या ६ कोटी ४५ लाखांची मालमत्तेवर ईडीकडून टाच आणण्यात आली आहे. पाटणकरांचे ठाण्यातील ११ फ्लॉट (सदनिका) ईडीने सील केले आहेत. पुष्पक बिलियन फसवणूक प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. याच कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे

#SharadPawar #RashmiThackeray #ShridharPatankar #UddhavThackeray #Maharashtra #Thane #ED #ModiGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप राज्यपालांचं संरक्षण का करते? मनीषा कायंदेंचा सवाल

News Desk

सरकार शरद पवारांमुळेचं,नाना पटोलेंना राष्ट्रवादीची चपराक!

News Desk

… चा तपास तेवढा ED, CBI कडून व्हायचा बाकी – Sanjay Raut

News Desk