HW News Marathi
व्हिडीओ

वर्ध्याच्या BJP MP वर सुनेचा मारहाणीचा आरोप तर NCP कडे मदतीची मागणी!

“वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आता गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली आहे. भाजप खासदाराच कुटुंब अर्थातच तडस कुटुंब मारहाण करत असल्याचा आरोप आहे. तर सुनेनं बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला. “

#RupaliChakankar #Wardha #RamdasTadas #NCP #BJP #HWnewsMarathi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ घोटाळ्याची चौकशी होणार ! राज्य सरकार भाजपच्या अडचणी वाढवणार ?

News Desk

ओबीसी समाजाच्या वतीने मुंबईत निदर्शने

swarit

Raju Ratan Patil MNS | मला वाटत नाही आम्ही सत्तेच्या मागे धावू !

swarit