HW News Marathi
व्हिडीओ

NCP – Jayant patil |भाजपचे नेते आमच्या संपर्कात , राष्ट्रवादीचा दावा !

नेत्यांची पळवापळवी हा प्रकार महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये सामील झाले . त्यानंतर आता विधानसभेसाठी सुद्धा अनेक पक्षप्रवेश सुरु आहेत. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक खुलासा केला आहे . निष्ठावंतांना भाजपमध्ये डावलल जात असल्याचा आरोप होत होता आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा हा दावा महत्वपूर्ण आहे. #NCP #JayantPatil #Congress #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Politicians Poll : Elections 2019

swarit

कांदा आणि ऊस उत्पादकांची फरफट कायमच!

Atul Chavan

संभाजीराजे राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत? अजित पवारांकडून विशेष प्रयत्न?

News Desk