HW News Marathi
व्हिडीओ

“अरे, तुमची सटकत कशी नाही…”, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना Ajit Pawar यांनी सुनावलं

Ajit Pawar: नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णपणे राजकीय होतं, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली. यावेळी महापुरुषांच्या अवमानाविरोधातही अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #SanjayGaikwad #MangalPrabhatLodha #PrasadLad #ChhatrapatiShivajiMaharaj #ShambhurajDesai #NCP #MaharashtraAssembly #WinterSession #Maharashtra #Nagpur

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अधिकाऱ्यांना खोक्याची ऑफर दिली”; आमदार लिंगाडेंचा गौप्यस्फोट

Chetan Kirdat

स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी Mohit Kamboj यांनी ट्विट केलंय! – Bhaskar Jadhav

News Desk

“…हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र”, सुषमा अंधारेंचा आरोप

News Desk