HW News Marathi
व्हिडीओ

करेक्ट कार्यक्रमवरून Ajit Pawar म्हणाले “राजकारणातून संन्यास घ्यायला हवा”

Ajit Pawar: करेक्ट कार्यक्रम करण्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर होते. या दौऱ्यात बावनकुळेंनी बारामतीत ‘राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणार. करेक्ट कार्यक्रम करणार’, असं विधान केलं होतं. त्यांच्या विधानावरुन अजित पवारांनी बावनकुळेंनी विधानसभेत बोलताना इशारा दिला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांमध्ये करेक्ट कार्यक्रमवरून सामना रंगला.

#AjitPawar #ChandrashekharBawankule #SharadPawar #Baramati #SupriyaSule #NCP #BJP #Pune #WinterSession #MaharashtraAssembly #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ह्यांच्या मेंदूला लकवा मारलाय”; Chandrakant Patil यांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk

Kulbhushan jadhav verdict | कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती..

News Desk

‘राज ठाकरें’सोबत जाण्यास ‘ही’ आहे अडचण! फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

News Desk