HW News Marathi
व्हिडीओ

“काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळते’’, अजितदादांचा चिमटा

Ajit Pawar: “विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवसाचे कामकाजाला सुरुवात झाली असून तत्पूर्वी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या डिग्रीवरही त्यांनी भाष्य केलं. तुम्हाला आमदार, मंत्री होण्यासाठी जे काही कायदे आणि नियम आहेत ते बघितले पाहिजे. डिग्री बोगस आहे की काय याला काही अर्थ नाही. मागेही मंत्र्यांवर असेच आरोप झाले. काहींच्या शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांना डॉक्टरेट मिळतात. अशांना काय बोलायचं? असा चिमटाही त्यांनी काढला.

#AjitPawar #UdaySamant #AbdulSattar #DevendraFadnavis #WinterSession #MaharashtraAssembly #VasantPatil #EknathShinde #DevendraFadnavis #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडी कुणासोबत? काय म्हणाले Prakash Ambedkar?

Seema Adhe

Jaya Ekadashi 2022 : कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच दुमदुमली पंढरी! | Pandharpur | Vrat Katha

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात ‘या’ 5 चेहऱ्यांना काय मिळणार?

Manasi Devkar