HW News Marathi
व्हिडीओ

कांद्याला MSP द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी

Onion उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. आधीच अवकाळी पाऊस,अतिवृष्टी यामुळं पिकांना फटका बसला आहे. कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), कांदा (Onion) या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या उरल्या सुरल्या पिकांनांही योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात कांद्याचे दर झपाट्यानं घसरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक करायला सुरुवात केली आहे. ह्या वेळी कांद्याला MSP च्या कक्षेत घेण्याबात पावले उचलण्याची विनंती

#AmolKolhe #OnionPrice #SharadPawar #MSP #Parliament #WinterSession #Loksabha #Shirur #Maharashtra #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maratha Reservation साठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

News Desk

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देवून दिवाळी गोड करा! संभाजीराजेंची शिंदे सरकारकडे मागणी

News Desk

मोर्चेबांधणी मुंबई मनपा निवडणुकीची ! काय असतील नवी विजयाची समीकरणे ?

News Desk