HW News Marathi
व्हिडीओ

“Mohit Kamboj कोणाच्या चड्डीचा नाडा आहे हे सर्वांनाच माहितीये”, Amol Mitkari यांची टीका

राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा सूचक इशारा कंबोज यांनी आपल्या ट्वीटमधून केला आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी कंबोज यांच्यावर निशाणा साधला आहे.

#MohitKamboj #AmolMitkari #NCP #MaharashtraAssemblyMonsoonSession #Adhiveshan #VidhanBhavan #CMEknathShinde #DevendraFadnavis #ShindeSarkar #MaharashtraCabinet #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘गुजरातच्या दोन दलालांनी Congress ने केलेली प्रगती विकण्याचं काम केलं’ – Vidya Chavan

News Desk

FlashBack2018 : २०१८ मधील विषेश गळाभेटी

News Desk

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, Raut यांचा आरोप

News Desk