HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांना ‘जाणता राजा’ म्हणायला काय हरकत आहे?: Chhagan Bhujbal यांचं वक्तव्य

Sharad Pawar: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी भाजपाकडून निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना जाणता राजा का म्हणू नये? असा सवाल करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

#ChhaganBhujbal #AjitPawar #SharadPawar #NCP #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #JantaRaja #Maharashtra #ChhatrapatiSambhajiMaharaj

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्हाला गद्दार म्हणू नका…आमदार Sanjay Shirsat यांची व्हिडिओ प्रतिक्रिया

News Desk

मंत्री खुशाल मात्र विद्यार्थ्यांची दैना; कोण घेणार यांची दखल?

Chetan Kirdat

यंदाच्या दिवाळीत साड्यांच्या कंदिलांचा ट्रेंड

swarit