HW News Marathi
व्हिडीओ

Chandrakant Patil आता काहीही म्हणाले तरी…; Eknath Khadse यांचा टोला

हिमालयात जाण्याच्या शब्द फिरवल्याने कार्यकर्ते त्यांच्या पासून काय आदर्श घेतील असा सवाल उपस्थित करून बोलतांना भान ठेवूनच बोललं पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री. एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला.

#ChandrakantPatil #EknathKhadse #SharadPawar #BJP #NCP #Himalaya #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यूनंतर Jayant Patil यांची प्रतिक्रिया!

News Desk

BJP-Shivsena | आज भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

Gauri Tilekar

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार रडीचा डाव खेळतय! मेटेंचा गंभीर आरोप

News Desk