HW News Marathi
व्हिडीओ

“एक जरी आरोप खरा ठरला तर…”, Hasan Mushrif यांनी Kirit Somaiya यांना सुनावलं

Hasan Mushrif: राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या ठेवींच्या बदल्यात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी ४० कोटी रुपये कर्ज उचलल्याच्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी सडेतोड उत्तर दिलं. सोमय्यांचा एक आरोप जरी खरा ठरला तरी आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच मुश्रीफ यांनी दिलं आहे.

#HasanMushrif #KiritSomaiya #ED #Kolhapur #SugarFactory #NCP #RashtravadiCongress #SakharKarkhana #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नक्षलवाद्यांनो तुम्हीही या”,मराठ्यांसाठी संभाजीराजेंची हाक,काय आहे प्रकरण?

News Desk

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? – Ajit Pawar

News Desk

Rahul Gandhi यांची ‘भारत जोडो यात्रा’ बघून BJP पॅनिक मोडमध्ये! Praniti Shinde यांचा भाजपला टोला

News Desk