HW News Marathi
व्हिडीओ

“आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न; राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत”; Jayant Patil

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ‘सिल्व्हर ओक’वर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली.

#JayantPatil #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #NCP #HWNews

Related posts

“ED जिसकी मम्मी हैं, वो सरकार निकम्मी हैं” Praniti Shinde यांचा केंद्रा सरकारविरुद्ध नारा

News Desk

‘अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही’नाना पटोलेंचा इशारा

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता ? शिवसेना-राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात ?

News Desk