HW News Marathi
व्हिडीओ

“आपण BJP ला उत्तर द्यायचंय”; Nawab Malik यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

#NawabMalik #DawoodIbrahim #ED #MumbaiPolice #HighCourt #SupremeCourt #NCP #MoneyLaundering #HasinaParkar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk

PF चा 190 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा महापालिकेवर आरोप

News Desk

शिवसेनेच्या MLA Yamini Jadhav यांची आमदारकी धोक्यात,आयकर विभागाची ‘ही’ मागणी!

News Desk