HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेनंतर NCP पक्ष फोडण्याचा भाजपचा डाव : Rohit Pawar

पक्ष फोडणायसाठी केंद्रीय यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर होत आहे असं एक आरोप विरोधकांकडून केला जातो. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे,’ असा आरोप पवार यांनी केला.

#SharadPawar #RohitPawar #BJP #NCP #UddhavThackeray #Shivsena #EknathShinde #Maharashtra #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bharat Jodo Yatra आज महाराष्ट्रात येणार! कोणते नेते लावणार हजेरी?

News Desk

Eknath Khadse आमदार होऊ नये म्हणून Bhagatsingh Koshyari यांना हाताशी धरून भाजपची खेळी?

News Desk

“आता मला तर ही भीती वाटते की, शिवसैनिकांची वडापावची गाडीही..”; Sanjay Raut यांचा टोला

News Desk