HW News Marathi
व्हिडीओ

Aryan सोबत NCB कार्यालयात सेल्फी काढणारा ‘हा’ कोण? याचा ‘BJP’ शी काय संबंध? Nawab Malik यांचे आरोप

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे,असे त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवाय त्याचसोबत आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

#NCB #NawabMalik #BJP #AryanKhan #ManishBhanushali #JPNadda #KiranPGosavi #AmitShah #RaosahebDanve #NarayanRane #Mumbai #Cordelia #ShahrukhKhan #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut हे न्यायाधीश नाहीत – Prataprao Jadhao Slams Shivsena MP Sanjay Raut

Manasi Devkar

‘या’ ५ कारणांसाठी पदवीधर आणि शिक्षक निवडणूक ‘ठाकरे सरकार’साठी महत्वाची ठरते

News Desk

महाराष्ट्रात कोरोनाची लस मोफत मिळणार, नवाब मलिकांची घोषणा !

News Desk