HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांच्याशी पंगा, Uddhav Thackeray यांचे लाडके Anil Parab शिवसेनेसाठी महत्वाचे का?

महाविकास आघाडी सरकारवर ईडीचं सावट आहे असं म्हटलं जातंय,त्यात तथ्यही आहेत.चौकशी लागणाऱ्या नेत्यांची यादी रोज वाढतेय.यातच आता भर म्हणजे परिवनमंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस आली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात हा भाजपचा कट आहे असा दावा सरकार कडून केला जात आहे. मात्र ईडीकडून नोटीस आलेले नेते अनिल परब नेमके आहेत तरी कोण?ते शिवसेनेसाठी इतके महत्वाचे का आहेत ?

#AnilParab #UddhavThackeray #NarayanRane #Maharashtra #BJP #NCP #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे राज्यातील विरोधी पक्षांचे ‘नेतृत्त्व’?

Arati More

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? पवारांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे? शरद पवार म्हणतात…

News Desk

KolhapurFlood | आम्ही घर सोडणार नाही…पूरग्रस्तांची भूमिका ..

Arati More