HW News Marathi
व्हिडीओ

हर्षवर्धन जाधवांच्या साथीने ‘ईशा झा’ राजकारणात ? कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना जामीन मिळताच कन्नडमध्ये मोठा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करत भाजपचे नेते आणि त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. इतकेच नव्हे तर दुसरीकडे जाधव यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी हर्षवर्धन यांची मैत्रीण ईशा झा यांना प्रमोट करत कन्नड मतदारसंघातील नागरिकांना या दोघांना सांभाळून घेण्याचे आवाहन करत आहेत. नेमके प्रकरण काय ? पाहूया

#HarshwardhanJadhav #IshaJha #RaosahebDanve #Kannad #Aurangabad #BJP #Maharashtra #MahaVikasAaghadi #UddhavThackeray #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!

News Desk

मंत्र्याच्या बायका-मुलांनाही सोडलं नाही ! सुप्रिया सुळे ,राऊत भडकले

News Desk

37 तलवारी आणि कुकरी; औरंगाबादेत Courier ने एवढा शस्त्रसाठा कसा आला?

News Desk