HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईत NIA ची मोठी कारवाई; Mahim दर्ग्याचे ट्रस्टीही ताब्यात

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मुंबईतील 29 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारलेत. मुंबईतील नागपाडा, भेंडीबाजार, सांताक्रुझ, गोरेगाव, बोरीवली आणि मुंब्रा परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. डी कंपनीशी संबधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शूटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आलेत.

#NIA #NIARaids #SohailKhandwani #MahimDargah #DawoodIbrahim #SalimFruit #BabaFalooda #GrantRoad #BhendiBazar #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

News Desk

“Sanjay Raut मोकाट सोडलेला बोकड”, 50 रेड्यांच्या टीकेवर Sanjay Gaikwad संतप्त

Manasi Devkar

सुषमा अंधारेंची नारायण राणेंवर खोचक टीका

News Desk