HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh rane BJP | नितेश राणेंचा अखेर भाजप प्रवेश..भाजपची मुले पळवणारी टोळी पुन्हा सक्रीय ?

माजी मुख्यमंत्री आणि कोकणातील वजनदार नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. मात्र भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि पक्षातील काही दिग्गज नेत्यांचा विरोध यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळू शकला नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वत: नारायण राणे यांचा भाजप प्रवेश होत नसला तरीही त्यांचे सुपुत्र नितेश राणे हे मात्र भाजपमध्ये दाखल झाले आहेत.#NiteshRane #NarayanRane #Shivsena #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला!, ‘त्या’ निर्णयामुळे मराठा समाज आक्रमक

News Desk

बीडच्या राजकारणात बदलाचे वारे? एक रिएंट्री अन् Dhananjay Munde यांच्या पुढे वाढणार अडचणी?

News Desk

NCP-Congress and BJP-Shivsena | राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते भाजप-सेनेला कसे चालतात ?

Arati More