HW Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari यांनी बायकोला न सांगता सासऱ्याच्या घरावर बुल्डोजर चालवला होता

केवळ राज्यातच नाहीत संपूर्ण देशभरात रस्ते, महामार्ग व उड्डाण पुलांचं जाळं निर्माण करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ओळखलं जातं. शिवाय, ते आपल्या या कामासाठी किती कटीबद्ध असतात हे देखील वेळोवेळी दिसून आलं आहे. याचबरोबर नितीन गडकरींचा स्पष्टवक्तेपणा देखील सर्वांना माहिती आहे, ते प्रसंगी भाजपा नेत्यांना देखील खडेबोल सुनावयला मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच त्यांना माननारे भाजपा व्यतिरिक्त अन्य पक्षातही मोठ्यासंख्येने दिसतात. याच पार्श्वभूमीवर आज नितीन गडकरींच्या जीवनातील एक किस्सा सर्वांसमोर आला. जो त्यांनी स्वत: एका कार्यक्रमात सांगितला आहे. रस्ता कामात अडसर ठरत असल्याने त्यांनी स्वतःच्याच सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला होता.

#NitinGadkari #ViralVideo #DelhiMumbaiExpressWay #NitinGadkariSpeech #Mumbai #Nagpur #NitinGadkariFamily#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday

Related posts

Arun Jaitley | मी अत्यंत जवळचा मित्र गमावला !

Rafale Deal | गोपनीय कागदपत्रे चोरीला ? सत्य काय ?

Atul Chavan

पडळकर बीडमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू ! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा | NCP

Gauri Tilekar