HW News Marathi
व्हिडीओ

‘बाळासाहेबांच्या प्रेम,आशीर्वादामुळे कराड महापौर झाले’ Nitin gadkari नी जागवल्या आठवणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) काल 29 जुलैला हा समारंभ पार पडला. यावेळी नितीन गडकरींनी महाराष्ट्रातील राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंतचा प्रवास, शिवसेना-भाजप युती, नारायण राणेंचं मंत्रिमंडळ असे विविध राजकीय किस्से सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांचा किस्सा सांगितली. भागवत कराड हे औरंगाबादचे महापौर होते. संख्याबळ नसतानाही भागवत कराड महापौर कसे झाले, याचा किस्सा गडकरींनी सांगितला.

#nitingadkari #balasahebthackeray #bjp #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवराज्याभिषेक दिना’बद्दल महाविकास आघाडी सरकारने घेतला महत्वाचा निर्णय!

News Desk

‘1 जुलैला भारतातील कोरोना संपला’ Dr.रवी गोडसे असं का म्हणाले?

News Desk

मी बारामतीचा नाद सोडलेला नाही, मुक्कामालाच येतोय ! ‘या’ नेत्याचं पवारांना थेट आव्हान

News Desk